Saved Bookmarks
| 1. |
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग अंगाचातीळपापहोगे |
|
Answer» अंगाचा तीळपाप होगे - खूप राग येणेवाक्य - विद्यार्थी वेळेवर वर्गात उपस्थित नाहीत हे पाहून शिक्षकांच्या अंगाचा तिळपापड झाला. |
|