

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
I) आधुनिक आवर्तसारणीत निष्क्रिय बायूंना या गणात स्थान दिले आहे, |
Answer» <html><body><p><strong><a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/answer-15557" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about ANSWER">ANSWER</a>:</strong></p><p>मेंडेलेव्ह यांनी जेंव्हा मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली तेंव्हा रसायनशास्त्रज्ञांना अणूच्या अंतर्गत रचनेची काहीच माहिती नव्हती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मूलद्रव्याचा अणुक्रमांक या संकल्पनेचा उदय झाला. १९३१ मध्ये हेन्री मोज्ली यांनी दाखवून दिले की, मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा अणुवस्तुमानापेक्षा जास्त मूलभूत गुणधर्म दर्शविणारा घटक आहे. मेंडेलेव्ह यांचा आवर्त सिद्धांत सुधारताना मोज्ली यांनी मूलद्रव्यांचे वर्गीकरण त्यांच्या अणुक्रमांकानुसार वाढत्या क्रमाने केले. तसेच मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहे, असा ‘आधुनिक आवर्त सिद्धांत’ मांडला. यामुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत वर्तविण्यात अचूकता येऊन मेंडेलेव्ह यांच्या आवर्त सारणीतील त्रुटी दूर झाल्या. मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म त्याच्या इलेक्ट्रान संरूपणावर अवलंबून असतात म्हणूनच ठराविक अंतराने गुणधर्मांची पुनरावृत्ती होते.</p></body></html> | |