InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानेपूर्ण करा.(१) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ........... हे होत.(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम (ब) विल्यम जोन्स(क) जॉन मार्शल(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर(२) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद .......... यांनी केला.(अ) जेम्स मिल(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर(क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन(ड) जॉन मार्शल |
|
Answer» Answer:
|
|