1.

(१) खालील वाक्यांचे संयुक्त, मिश्र व केवल वाक्य असे वर्गीकरण करा.(१) मी माणसे मोजून पाहिली; पण ती आठच भरली.(२) सोनाली चहा किंवा कॉफी घेते.(३) आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या.(४) पाऊस पडला, तर शेतकरी वर्ग आनंदी होईल.(५) मुले बागेत खेळली. ती खूप दमली.(६) सर म्हणाले, की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते.​

Answer»

Explanation:

1) संयुक्त

2)संयुक्त

3)मिश्र

4)मिश्र

5)केवल

6)मिश्र



Discussion

No Comment Found