1.

१. कोण ते लिहा अ) देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन​

Answer»

देशाच्या पहिल्या महिला नेव्ही कॅप्टनला 'आंतरराष्ट्रीय शौर्य'लंडन - भारताच्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन राधिका मेनन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (आयएमओ) शौर्यपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions