1.

(१) पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा वैशिष्ट्ये झाडाचे/ वेलीचे नाव (अ) निळसर फुलांचे तुरे ........................... (आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी .......................... (इ) गुलाबी गेंद ............................ (ई) कडवट उग्र वास ............................ (उ) दुरंगी फुले ............................ (ऊ) तीन पाकळ्यांचे फूल ............................ (ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे ............................

Answer»

र मित्रा,हा प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील वसंतह्रदय चैत्र या पाठातील आहे.★ उत्तर -(अ) निळसर फुलांचे तुरे - कडुलिंब(आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी  - पिंपळ(इ) गुलाबी गेंद - मधुमालती(ई) कडवट उग्र वास - करंजाचे झाड(उ) दुरंगी फुले - घाणेरी(ऊ) तीन पाकळ्यांचे फूल - माड(ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे - फणसधन्यवाद..."



Discussion

No Comment Found