InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
1) पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. |
|
Answer» यामध्ये पाणी दूषित होतं. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटामध्ये इन्फेक्शन होतं. त्यामुळे कॉलरा, टायफाईड सारखे खराब पाण्यामुळे होणारे आजार होण्याचे धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यावं |
|