1.

1. पर्यटन व देशाचा विकास यांचा निकटचा संबंध कसा आहे? 2.भौतिक साधने म्हणजे काय ते स्पष्ट करा.​

Answer»

Explanation:

वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घराचे आणि इमारतीचे अवशेष सापडतात या शिवाय नाणी मुद्देही सापडतात या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते या सर्व वास्तू आणि वस्त किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात.

MAZA NUMBER siddhehwar shalemadhe ala ahe ani MI majlgaon MADHE rahtey



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions