

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
1) पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्हयातील कोणत्या ठिकाणी नक्षलवादी चळवळ सुरू झाली? * 1 सिलीगुडी2 कोलकाता 3 सुकमा4नक्षलबारी |
Answer» 4)नक्षलबारीनक्षलबारी चा उठाव हा एक सशस्त्र शेतकरी बंड होता. त्याचे नेतृत्व प्रामुख्याने आदिवासी आणि कट्टरवादी कम्युनिस्ट नेते करीत होते. | |