Saved Bookmarks
| 1. |
1) रस्त्या वरील भटक्या कुत्र्यां पासून जो उपद्रवहोतो तो दूर केला जावा यासाठी विनंती करणारेपत्र तुमच्या सोसायटी तर्फे आरोग्याधिकारी,महानगर पालिका यांच्या कडे . |
|
Answer» नमस्ते सर विषय: कुत्र्या पासून जो उपद्रव होतो त्यासाठी पत्र. महोदय
मी अ ब क शिवाजी नगर मधला रहिवासी. तुम्हास पत्र लिहितो की.आमच्या शिवाजीनगर मध्ये भटकी कुत्री जास्त झाली आहे मी दखल तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी पत्र लिहीत आहे. आमच्या येथे भटकी कुत्र्यांनी दोन जणांच्या चावा घेतला आहे व रात्रभर किंचाळत असतात. सर्व रहिवाशांना या भटकी कुत्र्यांचा त्रास होत आहे.
अपेक्षा ठेवतो की तुम्ही याची दखल की घ्याल. सामान्य रहवासी अ ब क. |
|