1.

1.तुम्हाला मनोरंजन क्षेत्रात कार्य करायला आवडेल का ? सकारण सपष्ट करा. 2.तुमच्या मते एतिहास व कोश यांचा निकटचा संबंध कशाप्रकारे आहे?​

Answer»

EXPLANATION:

मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते मनोरंजना मुळे आपल्या जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते मनोरंजना मुळे छंद वाढीस लागतात मनोरंजना मुळे मनाला विरंगुळा मिळतो मनातील तान हलके होतात



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions