Saved Bookmarks
| 1. |
*(१) 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती। कार्य करण्याची।।' या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.उत्तर: |
|
Answer» जर आपण रोज नियमित व्यायाम केला तर आपल्या अंगी कार्य करण्याची ताकत येते , उत्साह वाढतो |
|