1.

(१०) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा (अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. (आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. (इ) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. (ई) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.

Answer»

र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'गोष्ट अरुणिमाची (लेखक- सुप्रिया खोत)' या गोष्टीतील आहे.★ अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्ये पुन्हा लिहा -(अ) अवगुणउत्तर- प्रत्येक व्यक्तीत सर्व *अवगुणच* असतात असे नाही.(आ) सूर्यास्तउत्तर- *सूर्यास्ताच्या* वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.(इ) विस्तारित खालील प्रश्नांची उत्तरे *विस्तारित* नसावीत.(ई) सोपीउत्तर- प्रयत्नाने *सोपी* वाटही पार करता येते.धन्यवाद..."



Discussion

No Comment Found