1.

(२) कारणे लिहा (अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ................ (अा) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण ................

Answer»

र,सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील डॉ. सुनील विभूते यांच्या 'निर्णय' या पाठातील आहे.★ कारणे लिहा -(अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण -उत्तर- वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी होटेल मालकाने चार रोबो खरेदी केले.(अा) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण -उत्तर- जेव्हा रोबो वेटरपेक्षा मानवी वेटरच ठेंवणे योग्य आहे हे मालकाला समजले तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती संपली.धन्यवाद..."



Discussion

No Comment Found