InterviewSolution
| 1. |
(२) कारणे शोधा (अ) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ............. (अा) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण ............. (इ) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ............. (ई) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ............. |
|
Answer» र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'वाट पाहताना - अरुणा ढेरे' या पाठातील आहे. ★ कारणे शोधा (अ) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण -उत्तर- रात्री झोपताना पहाटे कुहूकुहू ऐकू यावे ही इच्छा बाळगलेली असायची. सकाळच्या आवाजाने वाट पाहण्याचं सार्थक होऊन जाई.(अा) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण -उत्तर- पोस्टमन जेव्हा मनानेच कोर पत्र वाचायचा तेव्हा आपला दूर राहणारा मुलगा आपली एवढी आठवण काढतो या विचाराने म्हातारीच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा.(इ) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा,कारण - उत्तर- उन्हाळ्यात वाचलेल्या पुस्तकांतून भाषेशी शक्ती, लेखकांची प्रतिभा यावर लेखिकेच प्रेम जडलं होत. म्हणून तो वाट पाहण्याचा काळ लेखिकेला वेड लावायचा.(ई) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण -उत्तर- त्या म्हातारीला पुत्रप्रेमाचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस आनंदात जावेत म्हणून पोस्टमन मनानेच कोर पत्र वाचायचा.धन्यवाद..." |
|