1.

(२) कारणे शोधा.(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण..........(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण..........

Answer»

  (२) कारणे शोधा.  

(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्यांचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.  

(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपविण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपविण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.  



Discussion

No Comment Found