InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(२) खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा (अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला. (आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. (इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती. (ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला. |
|
Answer» अन्यायाविरूद्ध लढणेइ ध्येयवेडेपणाई दूरदृष्टी |
|