1.

2. प्राण्यांपासून वनस्पतींना कशा प्रकारे फायदा होतो?​

Answer»

प्राण्यांचा व वनस्पतींचा आयुःकालप्रत्येक प्राण्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांतून जावे लागते. प्राण्याचा आयुःकाल म्हणजे उत्पत्ती व लय किंवा जन्म आणि मृत्यू यांमधील काल होय. हा काल प्रत्येक प्राणिजातीचा निरनिराळा असतो. हा आयुःकाल कशावर अवलंबून आहे याची चिकित्सा महत्त्वाची आहे व त्या दृष्टीने प्रयोगदेखील चालू आहेत. परंतु त्यासंबंधी निश्चित माहिती अजून उपलब्ध झाली नाही.आयुःकाल मीमांसा : ‘मरणम् प्रकृतिः शरीरिणाम्’; जीवन हे क्षणभंगुर आहे असा जरी निसर्गाचा नियम असला तरी मानवाचे आशावादी ध्येय त्याला स्वस्थ बसू देत नाही. आज मृत्यू जरी टाळता येत नसला तरी सुदृढ दीर्घायुष्य लाभावे म्हणून त्याचा सतत प्रयत्न चालू आहे.प्राण्याच्या देहव्यापारांमुळे कोशिकांची (शरीरातील सूक्ष्म घटकांची) सतत झीज होत असते. परंतु त्याच वेळी नवीन कोशिका तयार होऊन ही झीज लगेच भरून काढली जाते. परंतु काही कालमर्यादेनंतर कोशिकांची कार्यशक्ती हळूहळू संपुष्टात येते व प्राण्याचे चलनवलनादी व्यवहार बंद पडून मृत्यू येतो. या संदर्भात काही प्राणी १०० वर्षे का जगतात, काही प्राणी दोनचार वर्षेच का जगतात, तर काही कीटक एक दिवससुद्धा का जगू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो. प्रत्येक प्राणिजातीचा आयुःकाल निसर्गाने ठरविला आहे का? हे व यांसारखे अनेक प्रश्न प्राण्यांच्या आयुःकालासंबंधी जीवशास्त्रज्ञांसमोर आहेत.कोशिकेच्या सखोल अभ्यासामुळे वार्धक्य व मृत्यू यांसंबंधी अधिक माहिती मिळू लागली. योग्य आहार, विशिष्ट हवामान व आनुवंशिकता यांमुळे कोशिकेचे कार्य दीर्घ काल सुस्थितीत राहू शकते, असे विविध प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. यांपैकी आनुवंशिकता हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे असे दृष्टोत्पत्तीस आले आहे. गाय, म्हैस, घोडा वगैरे पाळीव प्राण्यांची संकराने निर्माण झालेली प्रजा मातापित्यांपेक्षा जास्त आयुष्य लाभलेली असते असे सिद्ध झाले आहे. समतोल आहारामुळे व सर्व प्रकारच्या पुरेशा जीवनसत्त्वांमुळे इंद्रिये जास्त काल कार्य करतात हे सुद्धा प्रयोगांती सिद्ध झाले आहे.मानवाचा आयुःकाल : माणूस दोनशे तीनशे वर्षे जगल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे पण त्यास फारसा पुरावा नाही. परंतु काही माणसे नव्वदपेक्षा जास्त वर्षे जगल्याची उदाहरणे आहेत आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त जगल्याचीही काही आहेत. उदा., कै. महर्षी धों. के. कर्वे, पंडित श्री. दा. सातवळेकर.मानवाचा आयुःकाल पुढे दिल्याप्रमाणे मोजतात. एकच जन्मदिन असलेल्या हजार माणसांतील किती माणसे किती वर्षे जगली याचा हिशोब करून मानवाचा सरासरी आयुःकाल काढतात व हा देशकालाप्रमाणे निरनिराळा असतो. उष्ण कटिबंधातील आदिवासींचा आयुःकाल कमी असतो तर समशीतोष्ण व थंड हवामानात राहणाऱ्या लोकांचा जास्त असतो. विसाव्या शतकातील आरोग्यदायक राहणी, सांसर्गिक रोगांचा नाश, प्रगत शस्त्रक्रिया व उत्कृष्ट आहार यांमुळे पुढारलेल्या राष्ट्रांतील लोकांचा आयुःकाल वाढत गेला आहे. सन १९०० मध्ये सरासरी आयुर्मान ४७·६ वर्षे होते ते १९५४ मध्ये म्हणजे ५४ वर्षांत ७३·६ वर्षे झाले आणि ते हळूहळू वाढतच आहे.इतर प्राण्यांचा आयुःकाल : जन्ममृत्युनोंदीच्या अभावी प्राण्यांचा आयुःकाल निश्चित करणे कठीण आहे; परंतु प्राणिसंग्रहोद्यान जलजीवालय, रानटी प्राण्यांची आश्रयस्थाने वगैरे सोईमुळे प्राण्यांच्या जन्माची व मृत्यूची नोंद ठेवता येते; या प्राणिजातींच्या आयुःकालासंबंधी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु हा आयुःकाल तंतोतंत खरा मानता येत नाही, कारण निसर्गात सर्व अडचणींना तोंड देऊन राहणाऱ्या वन्य पशूंचा आयुःकाल व सर्व दृष्टीने संरक्षण असलेल्या प्राण्यांचा आयुःकाल यात बरीच तफावत पडते.प्राणिशास्त्रज्ञांनी पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राणिजातींच्या आयुःकालासंबंधी काही आडाखे बसविले आहेत. त्यांपैकी महत्त्वाचा आडाखा असा की, या प्राण्यांचा आयुःकाल साधारणपणे त्यांच्या शरीराचे आकारमान, विशेषतः मेंदूचे वजन व प्रजोत्पत्तीचा वेग यांवर अवलंबून असतो. प्रजोत्पत्तीचा वेग जितका जास्त तितका आयुःकाल कमी. उदा., वर्षातून उंदराच्या अनेक विणी होतात त्यामुळे त्याचा आयुःकाल दोनतीन वर्षांचा आहे, तर गाय, घोडा, माणूस या प्राण्यांना वर्षातून एकदाच पिल्लू किंवा मूल होत असल्यामुळे त्यांचा आयुःकाल सुमारे ३०-७० वर्षांचा आहे.प्राण्यांचे आयुःकाल (आकडे-वर्षांचे)सस्तन प्राणी : माणूस ११५; भारतीय हत्ती ७७; घोडा ५०; गेंडा ५५; चिंपँझी ४०; गिबन २२; गाय ३०; मांजर २७; कुत्रा २५; सिंह ३५; मेंढी १५; उंदीर ३.पक्षी : गिधाड ११७; सारस ४०-४५; शहामृग ३०-४०; कावळा ४५; कबूतर ३०; होला ४०; करकोचा ४०; पोपट २०. जमिनीवर राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा उडणाऱ्या पक्ष्यांचा आयुःकाल जास्त आहे.सरीसृप : साप ३०; मगर ५०; कासव १००.उभयचर : बेडूक ३०-३५; भेक ३५.मासे : ईल ५५



Discussion

No Comment Found