Saved Bookmarks
| 1. |
.२. थोडक्यात उत्तर लिहानिवडणूक आयोगाची कोणतीही दोन कामे लिहाउत्तर: |
|
Answer» : निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो (१) मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. (२) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे. (३) उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. (४) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे, (५) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे. (६) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे. |
|