InterviewSolution
| 1. |
(२) टिपा लिहा (अ) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.(अा) ‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. |
|
Answer» र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) मधील 'बालसाहित्यिका- गिरीजा किर' या स्थूलवाचनावर आधारित आहे.(अ) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष -गिरीजा किर या त्यांच्या समृद्ध काठलेखनासाठी प्रसिद्ध आहेत. गिरीजा किर यांनी बालकुमारांच्या भावविश्वातील प्रसंगावर आधारित साहित्य केले आहे. मुलांवर संस्कार करण्यासाठी त्यांनी विविध महतींची चरित्र लिहिली आहेत. उदा. महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, संत गाडगेबाबा, इत्यादी.(अा) ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद -गिरीजा कीर यांनी 'यडबंबू ढब्बू' या बालकादंबरीमध्ये मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधली आहे. ढब्बूचे आणि समाजाचे वागणे यातील विसंगतीतुन त्यानी विनोद निर्माण केला आहे. ढब्बू ने भिकाऱ्यांना मिठाईचे डब्बे वाटुन समाजातील विसंगती दाखवली आहे.धन्यवाद..." |
|