

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
(२) "तुका म्हणे मज लागलीसे भूक। धावूनि श्रीमुख दांवी देवा॥" या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.उत्तर: |
Answer» लहान बाळाप्रमाणे मलादेखील विठ्ठल दर्शनाची भूक लागली आहे अशा वेळी ते विचार करतात की हे देवा तुझ्या श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मज व्हावेExplanation:संत तुकाराम महाराज यांच्या भेटी लागी जीवा या कवितेतून घेतली आहे विठ्ठल भेटीची तीव्र योग्य उदाहरणातून संत तुकाराम महाराज व्यक्त करतात संत तुकाराम सांगतात की लहान बाळाप्रमाणे मलादेखील विठ्ठल दर्शनाची भूक लागली आहे अशा वेळी ते विचार करतात की हे देवा तुझ्या श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मज व्हावे |
|