1.

३) ग्लोबल वार्मिंग पासून आपल्या धरतीला वाचवण्यारकाय करायला पाहिजे असे तुम्हाला वाटते.om​

Answer» TION:बस, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेद्वारे प्रवास करणं कधीही हिताचं. ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे चालत किंवा सायकलने प्रवास करावा. चारचाकी गाडीच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा कार्बन उत्सर्जन कमी प्रमाणात करतात. चालणं आणि सायकलने प्रवास करणं यानं आपल्या आरोग्यासही फायदा होतो.शहरात फिरताना कसं फिरायचं याबाबत योग्य निर्णय घेणं आपली जबाबदारी आहे. शहरात पुरेशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसेल तर अशी यंत्रणा उभारतील अशा राजकारण्यांना निवडून आणणं ही आपली जबाबदारी असल्याचं, डॉ. डेबरा रॉबर्ट्स यांनी सांगितलं. रॉबर्ट्स IPCCचे सहअध्यक्ष आहेत.तुम्हाला अगदीच आवश्यक असेल तर इलेक्ट्रॉनिक कार वापरा. विमानापेक्षा ट्रेनची निवड करा.अनावश्यक बिझनेस ट्रिप रद्द करा आणि व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय स्वीकारा.


Discussion

No Comment Found