InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(३) हे केव्हा घडेल ते लिहा. (अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल...........(अा) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल........... |
|
Answer» र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'कर्ते सुधारक कर्वे (लेखक- डॉ. शिरीष देशपांडे)' या गद्यातील आहे.★ हे केव्हा घडेल ते लिहा.(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल.उत्तर- कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल *जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल*.(अा) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल.उत्तर- स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल *जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.*धन्यवाद..." |
|