InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(३) खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.गोष्टी विनंती(१) निश्चय .....................................(२) चित्त .....................................(३) दुरभिमान .....................................(४) मन ..................................... |
|
Answer» "नमस्कार मित्रा, सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""भरतवाक्य"" या कवितेतील आहे. माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहवे व सुवचनांच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान बाळगू नये. भक्तीमार्गाचे अवलंबन करावे असा उपदेश कवी मोरोपंत यांनी केला आहे. ★ विनंती
(१) निश्चय उत्तर- कधीही ढळू नये. (२) चित्त उत्तर- भजन करताना विचलित होऊ नये. (३) दुरभिमान उत्तर- सर्व गळून जावा. (४) मन उत्तर- मलीन होऊ नये. धन्यवाद... " |
|