1.

(३) खालील शब्दसूमहांचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा. (अ) केसभर विषयांतर ............................................... (आ) केसांत पांढरं पडण्याची लागण ............................................... (इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड ...............................................

Answer»

र,दिलेले प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'काळे केस (लेखक- ना. सी. फडके)' या पाठातील आहेत.★ खालील शब्दसूमहांचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा. (अ) केसभर विषयांतर - उत्तर- क्षणिक विषयबदल(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण -उत्तर- केस पांढरे होण्याची सुरुवात(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड -उत्तर- सूर्य प्रकाशात चमकणारा वृक्षधन्यवाद..."



Discussion

No Comment Found