InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(३) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा. (अ) ................... (अा) ................... |
|
Answer» र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'आश्वासक चित्र - नीरजा' या कवितेतील आहे. या कवितेत नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे चित्र रंगवले आहे.★ मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा -(अ) उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन येऊन पडतो तिच्या ओंजळीत.(अा) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील?धन्यवाद..." |
|