Saved Bookmarks
| 1. |
3) सूर्यकुलातील सर्वांत तेजस्वी ग्रह कोणता ? |
|
Answer» ANSWER:शुक्र ग्रह हा सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. Explanation:शुक्र हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे.हा दुसरा सर्वात मोठा स्थलीय ग्रह आहे.शुक्र,चंद्रानंतर रात्रीच्या वेळी आकाशात सर्वात तेजस्वी दिसतो. शुक्र ग्रह पृथ्वी आणि इतर काही ग्रहांच्या दिशेच्या उलट्या दिशेला फिरतो.या ग्रहाचे नाव प्रेम आणि सौंदर्याची रोमन देवी 'वीनस' च्या नावावर ठेवले गेले आहे.या ग्रहाला पृथ्वीची बहिण देखील म्हटले जाते. |
|