InterviewSolution
| 1. |
३)वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.१) अंगाचा तिळपापड होणे. |
|
Answer» ONG>ANSWER: वाक्प्रचार = अंगाचा तिळपापड होणे अर्थ = अतिशय राग येणे , संतापणे. स्पष्टीकरण = एखाद्या व्यक्तीला काही वेळा खूप राग येतो , ज्यावेळी तीळ असलेला पापड तेलात टाकतात आणि तो फुगून येतो ,याची तुलना अतिशय राग आलेली अवस्था याच्याशी तुलना केली आहे आणि या अर्थाने हा वाक्यप्रचार वापरला जातो. वाक्य = 1.मोबाइल सतत वापरल्यावर आईच्या अंगाचा तिळपापड होतो. 2.लोक खोट्या नेत्यावर संतापले. 3.मला माझ्या आवडीच्या गोष्टी अंगाचा तिळपापड होतो.
अनेक वाक्प्रचारचे उदाहरण व त्याचे अर्थ. मूग गिळणे = उत्तर न देता गप्प राहणे मन सांशक होणे= मनात संशय वाटू लागणे मनावर ठसणे = मनावर जोरदारपणे बिंबणे विडा उचलणे = निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे |
|