InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(३) योग्य पर्याय निवडा. (अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त(१) हृदयाची धडधड वाढते.(२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.(३) विद्यार्थ्याचे गुण वाढतात.(४) विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.(अा) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा(१) तो रोज उपस्थित असतो.(२) तो सर्वांची काळजी घेतो.(३) तो चांगलं काम करतो.(४) तो सर्वांशी चांगले बोलतो. |
| Answer» | |