InterviewSolution
| 1. |
(४) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (१) संयमाने वागा- (७) संवेदनशीलता जपा- (२) सकारात्मक राहा- (८) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा- (३) उतावळे व्हा- (९) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा- (४) चांगुलपणावर विश्वास ठेवा- (१०) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा- (५) नकारात्मक विचार करा- (११) धीर सोडू नका- (६) खूप हुरळून जा- (१२) यशाचा विजयोत्सव करा- |
|
Answer» र,हा प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'खोद आणखी थोडेसे (लेखक- आसावरी काकडे)' या कवितेतील आहे.★ कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य -(१) संयमाने वागा-उत्तर- योग्य(२) सकारात्मक राहा- उत्तर- योग्य(३) उतावळे व्हा- उत्तर- अयोग्य(४) चांगुलपणावर विश्वास ठेवा-उत्तर- योग्य (५) नकारात्मक विचार करा-उत्तर- अयोग्य(६) खूप हुरळून जा- उत्तर- अयोग्य(७) संवेदनशीलता जपा-उत्तर- योग्य(८) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा-उत्तर- योग्य(९) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा-उत्तर- अयोग्य(१०) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा-उत्तर- योग्य(११) धीर सोडू नका-उत्तर- योग्य(१२) यशाचा विजयोत्सव करा-उत्तर- अयोग्यधन्यवाद..." |
|