InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
४) साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे |
|
Answer» साम्राज्यवादाची विविध रूपे राजकीय गुलामगिरी लादणे, एखाद्या देशाला संरक्षण देउ करणे, व्यापारी करार परक्या देशांच्या गळी उतरवणे, स्वत:ची व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे आणि जेथे शक्य असेल तेथे फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करणे यांचा समावेश होता. |
|