1.

5 lines on mary com in sanskrit​

Answer»

1. मांगते चुंगनेजंग मेरी कोम (जन्म: १ मार्च १९८३) ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे.

2. मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे .

3. ह्या स्पर्धेमधील फ्लायव प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉनआशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.

4. २०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले.

5. २०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

6. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.

❤mark me as BRAINLIEST..✌



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions