Saved Bookmarks
| 1. |
5) संत बहिणाबाईच्या कोणत्या रचना प्रसिद्ध आहे ? |
|
Answer» हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि "घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥ ... अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून ७३२ कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. |
|