1.

(६) खालील वाक्यांतील अलंकार ओळखा. (अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात. ..................................... (अा) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो. ..................................... (इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते. .....................................

Answer»

र,दिलेले प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'काळे केस (लेखक- ना. सी. फडके)' या पाठातील आहेत.★ खालील वाक्यांतील अलंकार ओळखा. (अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात.उत्तर- उपमालेखकाने कल्पनांना कारंज्यांची उपमा दिली आहे(अा) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो.उत्तर- चेतनगुणोक्तीनिर्जीव देखाव्याला बोलण्याची कला हा गुण सांगितला आहे.(इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते.उत्तर- उपमाकल्पनेला लक्ष्मीची उपमा दिलेली आहे.धन्यवाद"



Discussion

No Comment Found