1.

(६) ‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.

Answer»

र,सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'वीरांगना' या स्थूलवाचनातील आहे.★ मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा -उत्तर- आपण नेहमी संकट आली की खचून जातो. लढाई सोडून देतो. सगळे असताना सुध्दा आपण कष्ट घेण्यासाठी कचरतो. मार्ग बदलतो. परंतु आपण या गोष्टींमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. संपूर्ण कार्याचे नियोजन केले पाहिजे. हा नियोजनबद्ध प्रवासच आपल्या यशाचे साधन बनु शकते. सगळ्या गोष्टींचा टप्प्याने विचार करून अमलात आणले तर अवघड गोष्टीही सोप्या होऊ लागता. म्हणून आपण विसावा घेण्यापेक्षा नियोजनबद्ध प्रवास केला पाहिजे.धन्यवाद..."



Discussion

No Comment Found