InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(७) खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा. (अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात. (आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. (इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी. (ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं. |
|
Answer» र,दिलेले प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'काळे केस (लेखक- ना. सी. फडके)' या पाठातील आहेत.★ दिलेल्या वाक्यांतील परस्परविरोधी शब्द -(अ) सुख - दु:ख.(आ) गर्भित - उघड(इ) स्तुती - निंदा(ई) प्रश्न - उत्तर★ परस्परविरोधी शब्द असलेल्या अधिक वाक्यरचना-(१) गिऱ्हाईक नेहमी दुकानदाराकडे भाव कमीजास्त करण्याची मागणी करतात.(२) लहान मुलांना नेहमी मोठे होण्याची उत्सुकता असते.धन्यवाद..." |
|