1.

(७) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा. (अ) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत

Answer»

र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'कर्ते सुधारक कर्वे (लेखक- डॉ. शिरीष देशपांडे)' या गद्यातील आहे.★ खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा. (अ) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.उत्तर- मनात घर करून राहणे - म्हणजे कायमचे लक्ष्यात राहणे(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.उत्तर- पचनी न पडणे - म्हणजे न समजले किंवा न पटणेधन्यवाद..."



Discussion

No Comment Found