InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
(८) विरुद्धार्थी शब्द लिहा. (अ) अवरोह x(आ) अल्पायुषी x(इ) सजातीय x(ई) दुमत x(उ) नापीक x |
|
Answer» र,दिलेले प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'काळे केस (लेखक- ना. सी. फडके)' या पाठातील आहेत. या पाठात पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांबरोबर विचार करणे या माणसाच्या प्रवृत्तीचे वर्णन केले आहे.★ विरुद्धार्थी शब्द - (अ) अवरोह X आरोह(आ) अल्पायुषी x दीर्घायुषी(इ) सजातीय x विजातीय(ई) दुमत x संमत(उ) नापीक x सुपीकधन्यवाद..." |
|