1.

(९) ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा (अ) ..................................................................... (आ) .................................................................... (इ) ...................................................................... (ई) ......................................................................

Answer»

र,सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'गोष्ट अरुणिमाची (लेखक- सुप्रिया खोत)' या गोष्टीतील आहे.★ नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव उत्तर- लेखक सुप्रिया खोत यांनी अरुणीमाचे प्रशिक्षणातील खडतर अनुभव सांगताना खालील गोष्टी नमूद केल्या आहेत- (अ) अपंगत्व (पायातील रॉड)(आ) अतिशय कठीण प्रशिक्षण(इ) जीवघेणे आणि कठीण गिर्यारोहण(ई) मरणप्राय यातना(उ) मानसिक खच्चीकरणधन्यवाद..."



Discussion

No Comment Found