

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
(अ) ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या राष्ट्री-सभेच्या महासमितीच्या अधिवेशनात 'भारछोडो' हा ठराव कोणी मांडला? |
Answer» 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या महासमीतीच्या अधिवेशनात भारत छोडो हा ठराव महात्मा गांधी यांनी मांडला. |
|