

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
अ व्याकरण घटकांवर आधारित कृती :१. वाक्यप्रकार :पुढील वाक्यांचे प्रकार रस ओळखा :(i) मुलांनो, शिस्तीने वागा.(ii) ओहो! किती सुंदर हे चित्र!(iii) तू कुठे राहतोस?(iv) भारत माझा देश आहे. |
Answer» (1) - आज्ञा कारी (2) उद्गारार्थी (3) प्रश्नार्थी (4) विधानार्थी |
|