InterviewSolution
| 1. |
आचार्य विनोबा भावे – मराठी माहिती, निबंध, भाषण, परिच्छेद... |
|
Answer» विनायक नरहरी भावे म्हणजेच आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कोकणमधील रायगड जिल्ह्यातील गागोदे गाव येथे ११ सेप्टेंबर,१८९५ रोजी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव नरहररी शंभु राव तर आईचे नाव रुक्मिणी देवी असे होते. ते एक समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक होते.महात्मा गांधी यांचे ते अनुयायी होते.गांधींसारखेच त्यांनीही अहिंसेचा मार्ग निवडला.गरीब आणि समाजातील मागासलेल्या लोकांच्या हक्कासाठी लढण्यात त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांना भूदान चळवळीमुळे प्रसिद्धि मिळाली. भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जात असे.रॅमन मैगसेसे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व्यक्ति होते.त्यांना भारत रत्न सुद्धा मिळाले.परंतु आजारामुळे,१५ नोव्हेंबर,१९८२ रोजी या महान समाजसुधारकाचे निधन झाले. Explanation: |
|