

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
'आधी पोटोबा मग वठोबा' अशा प्रकार या शरीरातील अवयवांव न पडले या १५ हणी लहा. |
Answer» गरमागरम वरण-भात आणि त्याच्यावर लोणकढी तुपाची धार. मस्त घमघमाट सुटलेला मसालेभात आणि सोबत अळूचं फतफतं.तांदळाची पांढरीशुभ्र भाकरी आणि बरोबर कढईत केलेली मस्त पालेभाजी. मूगडाळीची खिचडी आणि जोडीला पापड-दह्याची वाटी...शा घरगुती खाद्यपदार्थांची नावं घेतली आणि तोंडाला पाणी सुटलं नाही, असा मराठी माणूस विरळाच. पण मराठीच कशाला, गुजराती, मारवाडी, पंजाबी, दक्षिणी अशा साऱ्यांनाच या अस्सल मराठी पदार्थांची सध्या चटक लागली आहे. |
|