InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
Aai guru aai kalpataru nibandha in Marathi |
|
Answer» ANSWER:कल्पतरू' या शब्दाचा अर्थ आहे आपल्या सगळ्या इच्छा, कल्पना पूर्ण करणारा 'तरू' म्हणजे वृक्ष. लहानपणापासून आपले सगळे हट्ट पुरवणारी आपली आईसुद्धा आपल्या आयुष्यातील कल्पतरूच तर असते. पोटात नऊ महिने सांभाळण्यापासून ते आपण मोठे होऊन कमवायला लागलो तरीही आपल्याला जीवापाड जपणारी ही आईच असते. वाट्टेल तितके कष्ट करून ती आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करत असते. प्रसंगी ती स्वतः उपाशी राहते. ती आपला पहिला गुरु असते. आपण एक चांगली व्यक्ती बनावे म्हणून ती नेहमी धडपडत असते. अशी ही आई ईश्वरापेक्षाही महान असते. Explanation: |
|