1.

आलखांचे प्रकार कोणकोणते आहेत?​

Answer»

मंदिरात पवित्र मनाने व देहाने जायचे आहे. स्नान करून स्वच्छ साधा पोशाख घालतात. पारंपरिक वेशभूषा घालून जातात. सहसा पारंपरिक वेशभूषा केली जाते. पुरूष साधा कुडता आणि धोतर नेसून जातात. स्त्रिया साडी (शक्यतो नऊवारी साडी) नेसून जातात. मुले व मुली साधा पारंपरिक पोषाख करतात. मंदिरात जमीनीवर बसतात, त्या अनुकुल पोशाख असतो.



Discussion

No Comment Found