1.

आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते, तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली. जवळच एका टोपलीत तिची बरीच पिलं आहेत. अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिलांच्या अंगांवरून मी हलकेच बोटं फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे; पण पिलं पांढरी. काही ठिपक्याठिपक्यांची आहेत. सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच! इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाकं आणि पोटांतून येणारा 'कुई कुई आवाज. कितीतरी वेळ मी त्यांच्याकडं बघतच राहिले. write डोळे न उघडलेल्याकुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये any 4​

Answer»

वैशि्ट्येExplanation:1) पिल्लांचा रंग पांढरा होता.2) काही पिल्लांवर ठिपके होते.3) इवले कान4) इवल्या शेपट्या5) लालसर ओली नाकं



Discussion

No Comment Found