Saved Bookmarks
| 1. |
आम्ही युवक राष्ट्रची संपत्ती प्रकल्प |
|
Answer»
महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा, भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक करावे आणि ओबीसींची जनजणना घोषित करावी, अशा विविध मागण्या शहरातील माळी समाजातर्फे करण्यात आल्या. सत्ताधारी पक्षाकडून माळी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, सरकारने समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये; अन्यथा माळी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा माळी समाजाने सोमवारी काढलेल्या महारॅलीद्वारे दिला. |
|