1.

आवाहन करणे-. (अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answer»

ANSWER:

आवाहन करणे-मदतीसाठी, सहकार्यासाठी प्रेरित करणे

राजुच्या आईला दवाखान्यात उपचारासाठी पैशाची आवश्यकता असताना सर्व विद्यार्थ्यानी शिक्षकांना आणि जनतेला मदत करण्याचे आवाहन केले



Discussion

No Comment Found