InterviewSolution
| 1. |
आयुर्वेदिक साबण मिळणाऱ्या दुकानाची जाहिरात तुमच्या शब्दात करा |
|
Answer» Answer: Skip to content माझा निबंध MENUHOMEनिबंधमाहितीघोषवाक्यआरोग्यवाढदिवस शूभेच्छा Home माहिती “साबण” जाहिरात लेखन मराठी Jahirat Lekhan in MARATHI on Soap “साबण” जाहिरात लेखन मराठी Jahirat Lekhan in Marathi on Soap By Majha Nibandh FEBRUARY 20, 2021 माहिती 0 Comments Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement WRITING on soap in Marathi. साबण जाहिरात लेखन मराठी. जाहिरात लेखन करताना खालील बाबींचा विचार करण्यात यावा. मुद्दे: उत्पादनाच्या गुणवतेचा उल्लेख करण्यात यावा. कमी शब्दात जास्त आशय सामावलेला असावा. प्रभावी शब्दरचना करण्यात यावी. उत्पादन(वस्तु) मिळण्याचे ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असावा. अलंकारिक, काव्यमय शब्दांचा वापर वाक्यरचनेत असावा. उत्पादनाचे वजन, विक्रीची किंमत, व उत्पादनावर असणारी चालू ऑफर यांचा उल्लेख करण्यात यावा. जाहिरातीमध्ये उत्पादनाची गरज निर्माण करण्यात यावी. सूचना: जाहिरात ही पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. जाहिरातीमध्ये चित्र काढू नये. चित्र, नक्षी वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. जाहिराती सभोवती एक साधी चौकट पुरेशी आहे. आज आपण या लेखांमध्ये साबण या उत्पादनाची जाहिरात कशा प्रकारे लिहिले जाते हे उदाहरणासह पाहणार आहोत. खाली अंघोळीच्या आणि कपड्याच्या साबणाची नमुना जाहिरात देण्यात आली आहे, आपण खाली दिलेल्या जाहिरातीमधील शब्दरचना, शब्दांची मांडणी इत्यादी पाहू शकता व अशा प्रकारची जाहिरात आपल्या भाषेत तयार करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये उत्पादनाचे नाव, पत्ता इत्यादीमध्ये बद्दल करून आपण अशाप्रकारची जाहिरात लिहू शकता. Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement writing on soap in Marathi. Jahirat Lekhan in Marathi on Soap अंघोळीच्या साबणाची जाहिरात: मुद्दे “आयुर्वेदा” साबण जो तुम्हाला ठेवतो दिवसभर ताजेतवाने100% नैसर्गिकवैशिष्ट्येजंतूपासून 100% संरक्षणउजळ त्वचाताजगी पणाचा खरा अनुभवऋतू कोणताही असो जंतूपासून सुरक्षित राहण्यासाठी साबण मात्र एकच “आयुर्वेदा”एका साबणाच्या खरेदीवर एक साबण मोफतआजच खरेदी करा आणि रहा ताजे आणि निरोगीसंपर्क: आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेड. एम.जी. रोड, पुणे. फोन: 235500, ई-मेल [email protected] Jahirat Lekhan in Marathi on Soap कपडयाच्या साबणाची जाहिरात: नवीन “सुपरगो” याच्यात आहे लिंबाची शक्ती आणि हजारो फुलांचा सुगंधआता डाग कितीही चिवट आणि जुने असू द्या “सुपरगो” करेल सर्व डाग गायब आणि तुमच्या कपडयाना देईल नवा लुकएका साबणाच्या खरेदीवर एक साबण मोफतवैशिष्ट्येडागांचा संपूर्ण सफायावेळेची कष्टाची बचतवाजवी दरआजच खरेदी करासंपर्क: सुपरगो केमिकल्स. एम.जी. रोड, नाशिक. फोन 350066 ई-मेल [email protected] जर तुम्हाला “Jahirat lekhan in Marathi on soap. Advertisement writing on soap in Marathi. साबण जाहिरात लेखन मराठी.” या लेखामध्ये दिलेली माहिती जाहिरात लेखनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. Tags:Advertisement writing on soap in Marathi, Jahirat lekhan in Marathi on soap, साबण जाहिरात लेखन मराठी Related Posts जल प्रदूषण मराठी माहिती उद्दिष्ट Jal Pradushan Vishleshan in Marathi हवा प्रदूषण कारणे, उपाय, माहिती Air Pollution Information in Marathi कावळा आश्चर्यकारक माहिती Crow Information in Marathi About AuthorMajha Nibandh Add a Comment Comment: Name: Email Address: Website: Save my name, email, and website in this browser for the next time I comment. RECENT POSTS१०१+वहिनी वाढदिवस शुभेच्छा Birthday Wishes For Vahini In MarathiTop 99+Motivational Quotes in Marathi for Success {जबरदस्त}बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश Birthday Wishes Wife MarathiBirthday Abhar Pradarshan in Marathi Birthday THANK You Messageमांड्या कमी करण्याचे उपाय फक्त १ महिन्यात मांड्या कमी कराऔषधी वनस्पती माहिती व उपयोग Aushadhi VANASPATI Chi Mahitiहया पुस्तकाची आत्मकथा ऐकून रडाल Pustakachi Atmakatha in Marathiलग्नाचा बायोडाटा फॉरमॅट Marriage Biodata Format in Marathiमागणी पत्र लेखन शिका Magni Patra Lekhan in Marathi“साबण” जाहिरात लेखन मराठी Jahirat Lekhan in Marathi on Soap Majha Nibandh या वेबसाइटवर तुम्हाला सर्व विषयावरील शालेय निबंध तसेच इतर सामान्य ज्ञान अभ्यास करण्यासाठी मिळेल. Contact us: [email protected] माझा निबंध Copyright © 2021. Theme by MyThemeShop. Back to Top ↑ |
|