1.

अभिलेखागार मध्ये कोणत्या ऐतिहासिक साधनांचे जतन होते​

Answer»

अभिलेखागारामध्ये जुनी कागदपत्रे, दप्तरे,जुने चित्रपट इत्यादी ऐतिहासिक साधनांचे जतन होते



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions